कृषी विभाग
विभागा विषयी
कृषि विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग
प्रस्तावना – कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांना उपयोगी अशा जि.प.सेस अनुदानातून 75 टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना उपयोगी अशा योजना राबविल्या जातात.तसेच केंद्रीय स्तरावरील लाभाच्या योजनेंचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो.
कार्य – शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे योजनानिहाय औजारे/साहीत्य खरेदी करणेसाठी अधारभूत किमतीस अनुसरून 75 टक्के अनुदान दिले जाते.
दिल्या जाणा-या सेवा –
1.शेतकऱ्यांना पिक संरक्षण औजारांतर्गत पोर्टेबल पॉवर स्प्रेअर व नॅपसॅक स्प्रेअर
2.सुधारीत शेती औजारांतर्गत ग्रासकटर,ताडपत्री,प्लॅस्टीक क्रेट व नारळशिडी
3.सिंचन सुविधांतर्गत डिझेल इंजिन 1 एच.पी.विदयुत पंप व पी.व्ही.सी.पाईप
4.पिक संरक्षण औषधे अंतर्गत 50 टक्के अनुदानावर किटकनाशके बुरशी नाशके इ.पुरविली जातात.
5.वणवा योजनेंतर्गत नुकसान झालेल्या फळबागा व इतर पिकांसाठी नुकसान भरपाई दिली जाते.
6.नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत शेतकऱ्यांना बायोगॅस बांधणीसाठी प्रोत्साहीत करून अनुदान दिले जाते.
7.डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेंतर्गत अनु.जाती/जमातींसाठी विहीर बांधकामासाठी अनुदान दिले जाते.
नागरिकांची सनद
माहितीचा अधिकार
योजना
अ.क्र | योजनेचे नाव | आवेदन ओअत्र नमुना |
---|---|---|
१ | बायोगॅस संयंत्र बांधण्यासाठी करावयाचा अर्ज नमुना |
|
२ | हळद लागवड अर्ज नमुना |
|
२ | भाजीपाला मिनी किट अर्ज नमुना |
|
२ | जिप स्वुत्पन्नातूनसिंचन सुविधा निर्माण करणे लेख शिर्षांतर्गत चारापिक लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना ७५% अनुदानावर २ hp विद्युत पंप व ६३mm १०० मि/. पाईप(HDPE) पुरवठा करणे |
|
मंजुर लाभार्थी यादी
अ.क्र. | योजनेचे नाव | मंजुर लाभार्थी यादी |
---|---|---|
1 | 1 एच.पी.विदयुत पंप लाभार्थी यादी | View Download |
2 | किटकनाशके - बुरशीनाशके पुरविणे लाभार्थी यादी | View Download |
3 | ग्रासकटर पुरविणे यादी | View Download |
4 | चारापिक योजनेंतर्गत 2 एच.पी विदयुत पंप व 100 मि पाईप पुरविणे यादी | View Download |
5 | डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना | View Download |
6 | ताडपत्री पुरविणे यादी | View Download |
7 | नविन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत कार्यक्रम | View Download |
8 | नारळशिडी पुरविणे यादी | View Download |
9 | नॅपसॅक स्प्रेअर | View Download |
10 | पी.व्ही.सी.पाईप पुरविणे यादी | View Download |
11 | पोर्टेबल पॉवर स्प्रेअर | View Download |
12 | प्लॅस्टीक क्रेट पुरविणे यादी | View Download |
13 | भाजीपाला मिनिकिट पुरविणे लाभार्थी यादी | View Download |
14 | हळद कंद -रोपे पुरविणे यादी | View Download |