पशुसंवर्धन विभाग
विभागा विषयी
|
जिल्हा परिषद स्वनिधी योजना (ZP Cess) |
|||
---|---|---|---|---|
1 |
दोन दुधाळ जनावरांचा पुरवठा (बँकेमार्फत) ४०%अनुदान |
02 दुधाळ (संकरीत गायी / सुधारीत म्हशी) जनावरांसाठी बँकेकडून घेतलेल्या रूपये 01.00 लक्षच्या मर्यादित कर्जासाठी रूपये-30,000/- अनुदान व जनावरांच्या विम्याकरिता रूपये-10,000/- अनुदान असे एकूण रुपये-40,000/- म्हणजे 40% अनुदान संबंधित बँकेकडे जि.प.मार्फत अदा करण्यात येणार आहे. |
जिल्ह्यातील कोणीही पशुपालक या योजनेचा लाभ घेऊ शकतो. |
१.विहित नमुन्यातील अर्ज. |
2 |
शेळीगट (5+1) पुरवठा करणे 75 % अनुदान |
दा.रे.खालील व अल्पउत्पन्न गटातील लाभार्थीना 75% अनुदानावर 5 शेळया व 1 बोकड यांचा गट पुरवठा करणे. प्रकल्पाची एकूण किंमत रक्कम रुपये-40,352/- (बोकड- रुपये-8000/- शेळया- रुपये-60,000/- व विमा- रुपये-2352/-) 75% अनुदान रक्कम रुपये-30,264/- व 25% लाभार्थी हिस्सा रक्कम रुपये-10,088/- |
१.दा.रे.खालील किंवा अल्पउत्पन्न गट दाखला |
१.विहित नमुन्यातील अर्ज |
3 |
महिला सबलीकरणासाठी शेळीगट (5+1) पुरवठा करणे ७५ % अनुदान |
दा.रे.खालील व अल्पउत्पन्न गटातील लाभार्थीना 75% अनुदानावर 5 शेळया व 1 बोकड यांचा गट पुरवठा करणे. प्रकल्पाची एकूण किंमत रक्कम रुपये-40,352/- (बोकड- रुपये-8000/- शेळया-रुपये-60,000/- व विमा- रुपये-2352/-) 75% अनुदान रक्कम रुपये-30,264/- व 25% लाभार्थी हिस्सा रक्कम रुपये-10,088/- |
१. दा.रे.खालील व बचत गटातील महिला, विधवा व परित्यक्ता महिला असणे आवश्यक. |
१.विहित नमुन्यातील अर्ज |
4 |
महिला सबलीकरणासाठी 50 एक दिवशीय कुक्कुट पिलांचा गट पुरवणे 75% अनुदान |
महिला लाभार्थीना 01 दिवस वयाचे 50 कुक्कुट पक्षाचा एक गट 75% अनुदानावर दिला जाईल. प्रकल्पाची एकूण किंमत रूपये-3000/- (पक्षाची किंमत रुपये-1000/- + पक्षीखादय रूपये-2000/-) पैकी 75% जि.प. अनुदान रक्कम रुपये-2250/- व 25% लाभार्थी हिस्सा रक्कम रुपये-750/- राहिल. |
महिला लाभार्थीना 01 दिवस वयाचे 50 कुक्कुट पक्षाचा एक गट 75% अनुदानावर दिला जाईल. प्रकल्पाची एकूण किंमत रूपये-3000/- (पक्षाची किंमत रुपये-1000/- + पक्षीखादय रूपये-2000/-) पैकी 75% जि.प. अनुदान रक्कम रुपये-2250/- व 25% लाभार्थी हिस्सा रक्कम रुपये-750/- राहिल. |
१.विहित नमुन्यातील अर्ज
|
5 |
अंडयावरील कुक्कुटपालन व्यवसायासाठी अर्थसहाय्य (बँकेमार्फत) २०% अनुदान
|
कोणत्याही बँकेकडील रक्कम रुपये-1,00,000/- कर्जामधून 300 अंडयावरील पक्षी संगोपन व्यवसाय करणे आवश्यक. |
जिल्ह्यातील कोणताही पशुपालक या योजनेचा लाभ घेऊ शकतो. |
१.विहित नमुन्यातील अर्ज. |
|
कडबाकुटृी मशिनचा पुरवठा करणे 75% अनुदान |
जिल्ह्यातील लाभार्थी / दुग्धव्यावसायीक सहकारी संस्थांना 2HP विदयुत चलित कडबाकुटृी यंत्र पुरवणे. |
१.जिल्ह्यातील कोणताही प्रवर्गातील पशुपालक / नोंदणीकृत दुग्धव्यावसायीक सहकारी संस्था / बचत गट या योजनेचा लाभ घेऊ शकतील. |
१.विहित नमुन्यातील अर्ज.
|
नागरिकांची सनद
माहितीचा अधिकार
सेवाजेष्ठता सूची
योजना
जिल्हा परिषद वाढीव उपकराव्यतिरिक्त अनुदानामधून राबविण्यात येत असलेल्या योजना
क्र |
योजना नाव |
योजना तपशिल / स्वरुप |
लाभार्थी निकष व जोडावयाची आवश्यक कागदपत्रे |
---|---|---|---|
1 |
अनुदानावर दोन दुधाळ जनावरांचा पुरवठा (40% अनुदान) |
कोणत्याही वित्तीय संस्था/बँकेकडून घेतलेल्या रक्कम रूपये-01.00 लक्षच्या मर्यादित कर्जामधून दोन दुधाळ जनावरांचे (संकरीत गाई/देशी गाई/सुधारीत म्हशी) खरेदीकरिता रूपये-30,000/- व 03 वर्षाच्या विम्याकरिता रूपये-10,000/- अनुदान असे एकूण रक्कम रुपये-40,000/- म्हणजे 40% अनुदान संबंधित वित्तीय संस्था/बँकेकडे जि.प.मार्फत अदा करण्यात येणार आहे. |
1. विहित नमुन्यातील अर्ज सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोणीही पशुपालक योजनेचा लाभ घेऊ शकतो. 2. अर्जासोबत आधारकार्ड/ओळखपत्र सत्यप्रत जोडावे. 3. ग्रामपंचायत नमुना नं.8 - घरपत्रक उतारा व जमीन 7/12 व 8-अ उतारा जोडावा. 4. लाभार्थीने वित्तीय संस्था/बँकेकडून कर्जप्रकरण मंजूर करून घेणे आवश्यक. 5. बॅक पासबुक सत्यप्रत जोडावी. 6. अपत्याबाबतचे व योजनाबाबतचे घोषणापत्र जोडावे.
|
2 |
75% अनुदानावर 05 शेळया + 01 बोकड यांचा गट पुरवठा करणे |
दा.रे.खालील किंवा अल्प उत्पन्न गटातील (वार्षिक उत्पन्नाचा दाखला रुपये-80,000/- चे आतील) लाभार्थीना 75% अनुदानावर 5 शेळया व 1 बोकड यांचा गट पुरवठा करण्यात येतो. शेळीगटाच्या प्रकल्पाची एकूण किंमत रक्कम रुपये-40,352/- (बोकड - रुपये-8000/- शेळया - रुपये-30,000/- व विमा- रुपये-2352/-) पैकि 75% अनुदान रक्कम रुपये-30,264/- व 25% लाभार्थी हिस्सा रक्कम रुपये-10,088/- असा आहे. योजना डिबीटीव्दारे राबविण्यात असल्याने लाभार्थीने प्रथम शेळीगट खरेंदी व गटाचे विमाकरण करणे आवश्यक आहे. |
1. विहित नमुन्यातील अर्ज सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोणीही दा.रे.खालील किंवा अल्प उत्पन्न गटातील लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. 2. अर्जासोबत आधारकार्ड/ओळखपत्र सत्यप्रत जोडावे. 3. ग्रामपंचायत नमुना नं.8 - घरपत्रक उतारा व जमीन 7/12 व 8-अ उतारा जोडावा. 4. दा.रे.खालील किंवा अल्प-उत्पन्न गट दाखला जोडावा. 5. बॅक पासबुक सत्यप्रत जोडावी. 6. अपत्याबाबतचे व योजनाबाबतचे घोषणापत्र जोडावे.
|
3 |
महिला सबलीकरणा साठी 75% अनुदानावर 05 शेळया + 01 बोकड यांचा गट पुरवठा करणे |
दा.रे.खालील किंवा अल्प उत्पन्न गटातील (वार्षिक उत्पन्नाचा दाखला रुपये-80,000/- चे आतील), महिला बचतगट सदस्य, विधवा/ परित्यक्त्या महिला लाभार्थीना 75% अनुदानावर 5 शेळया व 1 बोकड यांचा गट पुरवठा करण्यात येतो. शेळी गटाच्या प्रकल्पाची एकूण किंमत रक्कम रुपये-40,352/- (बोकड- रुपये-8000/- शेळया-रक्कम रुपये-30,000/- व विमा-रक्कम रुपये-2352/-) पैकि 75% अनुदान रक्कम रुपये-30,264/- व 25% लाभार्थी हिस्सा रक्कम रुपये-10,088/- असा आहे. योजना डिबीटीव्दारे राबविण्यात येणार असल्याने लाभार्थीने प्रथम शेळीगट खरेंदी व गटाचे विमाकरण करणे आवश्यक आहे. |
1. विहित नमुन्यातील अर्ज सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोणीही दा.रे.खालील किंवा अल्प उत्पन्न गटातील महिला बचत गटातील सदस्य, विधवा/परित्यक्त्या लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. 2. अर्जासोबत आधारकार्ड/ओळखपत्र सत्यप्रत जोडावे. 3. ग्रामपंचायत नमुना नं.8 - घरपत्रक उतारा व जमीन 7/12 व 8-अ उतारा जोडावा. 4. दा.रे.खालील किंवा अल्प-उत्पन्न गट दाखला, महिला बचत गटातील सदस्य दाखला, विधवा/परित्यक्त्या असल्याबाबतचा विहित प्राधिकरणाचा दाखला जोडावा. 5. बॅक पासबुक सत्यप्रत जोडावी. 6. अपत्याबाबतचे व योजनाबाबतचे घोषणापत्र जोडावे. |
4 |
महिला सबलीकरणा- साठी 75% अनुदानावर सुधारीत जातीच्या एक दिवसीय 50 कुक्कुट पिलांचा गट व पशु- खाद्याचा पुरवठा करणे |
दा.रे.खालील किंवा अल्प उत्पन्न गटातील (वार्षिक उत्पन्नाचा दाखला रुपये-80,000/- चे आतील), महिला बचतगट सदस्य, विधवा/ परित्यक्त्या महिला लाभार्थीना 75% अनुदानावर महिला लाभार्थीना 01 दिवस वयाचे 50 कुक्कुट पक्षाचा एक गट व पशुखाद्य पुरविण्यात येते. प्रकल्पाची एकूण किंमत रूपये-3,000/- (पक्षाची किंमत रुपये-1,000/- + पक्षीखाद्य रक्कम रूपये-2,000/-) पैकी अनुज्ञेय 75% अनुदान रक्कम रुपये-2,250/- व 25% लाभार्थी हिस्सा रक्कम रुपये-750/- असा राहिल. योजना डिबीटीव्दारे राबविण्यात येणार असल्याने लाभार्थीने 12 आठवड्यांकरिताचे किमान रक्कम रुपये-3000/- चे पक्षीखाद्य प्रथम खरेंदी करणे आवश्यक आहे. |
1. विहित नमुन्यातील अर्ज सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोणीही दा.रे.खालील किंवा अल्प उत्पन्न गटातील महिला बचत गटातील सदस्य, विधवा/परित्यक्त्या लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. 2. अर्जासोबत आधारकार्ड/ओळखपत्र सत्यप्रत जोडावे. 3. ग्रामपंचायत नमुना नं.8 - घरपत्रक उतारा व जमीन 7/12 व 8-अ उतारा जोडावा. 4. दा.रे.खालील किंवा अल्प-उत्पन्न गट दाखला, महिला बचत गटातील सदस्य दाखला, विधवा/परित्यक्त्या असल्याबाबतचा विहित प्राधिकरणाचा दाखला जोडावा. 5. बॅक पासबुक सत्यप्रत जोडावी. 6. अपत्याबाबतचे व योजनाबाबतचे घोषणापत्र जोडावे.
|