जिल्हा परिषद सिंधुदुर्ग

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन


×

विभागा विषयी

.

×

नागरिकांची सनद

×

माहितीचा अधिकार

×

सेवाजेष्ठता सूची

Content Will Update Soon

×

योजना

 

अ.क्र योजना अनुदान / बक्षिस रक्कम  पात्रता निकष
1 वैयक्तिक शौचालय रु. 12000/- दारिद्र रेषेखालील सर्व लाभार्थी
दारिद्र रेषेवरील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अपंग कुटुंबप्रमूख, महिला कुटुंबप्रमुख, भूमिहिन कुटूंबप्रमुख, अल्प भूधारक मागणी करु शकतात.
2 सार्वजनिक शौचालय 3 लक्ष धार्मिक स्थळे, बाजारपेठ ठिकाणे,  पर्यटन स्थळे, स्थलांतरीत कुटुंबे, अशा ठिकाणी लाभ मिळण्यासाठी ग्रामपंचायती मागणी करु शकतात. 
3 सांडपाणी व्यवस्थापन 5000 पर्यत लोकसंख्या 280 रुपये प्रति व्यक्ती सर्व ग्रामपंचायत
5000 पेक्षा जास्त लोकसंख्या 660 रुपये प्रति व्यक्ती
4 घनकचरा व्यवस्थापन 5000 पर्यत लोकसंख्या 60 रुपये प्रति व्यक्ती सर्व ग्रामपंचायत
5000 पेक्षा जास्त लोकसंख्या 45 रुपये प्रति व्यक्ती
5 तालुकास्तर प्लॉस्टिक कचरा व्यवस्थापन युनिट 15 लक्ष प्रति युनिट सर्व तालुके
6 मैलागाळ व्यवस्थापन प्रति व्यक्ती 230 रुपये प्रमाणे  25 ते 30 किलोमिटर परिघातील ग्रामपंचायतीचा कस्टर तयार करुन प्रोजेक्ट तयार करणे आवश्यक राहील. 
7 संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान
 
जिल्हा परिषद गट स्तर प्रथम क्रमांक 60 हजार जिल्हास्तर-
 प्रथम क्रमांक- 6 लक्ष
 द्वितीय क्रमांक- 4 लक्ष
 तृतीय क्रमांक- 3 लक्ष
 जि्ल्हास्तर विशेष पुरस्कार-
 स्व. वसंतराव नाईक पुरस्कार- 50 हजार
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार- 50 हजार
 आबासाहेब खेडेकर पुरस्कार- 50 हजार
शासन निर्णय क्रमांक संगाग्रा-2022/प्र. क्र. 33 /पा.पु. 16 दिनांक 07 ऑक्टोबर 2022  नुसार
विभागस्तर-
 प्रथम क्रमांक- 12 लक्ष
 द्वितीय क्रमांक- 9 लक्ष
 तृतीय क्रमांक- 7 लक्ष
 विभागस्तर विशेष पुरस्कार-
 स्व. वसंतराव नाईक पुरस्कार- 75 हजार
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार- 75 हजार
 आबासाहेब खेडेकर पुरस्कार- 75 हजार
राज्यस्तर-
 प्रथम क्रमांक- 50 लक्ष
 द्वितीय क्रमांक- 35 लक्ष
 तृतीय क्रमांक- 30 लक्ष
 विभागस्तर विशेष पुरस्कार-
 स्व. वसंतराव नाईक पुरस्कार- 3 लक्ष
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार-3 लक्ष
 आबासाहेब खेडेकर पुरस्कार- 3 लक्ष