लोकसेवा हक्क अधिनियम
ग्रामपंचायत विभाग अनुसूची
अ.क्र. |
सेवेचे नाव |
सेवा शुल्क (रक्कम रुपये) |
सेवा पुरविण्यासाठीची कालमर्यादा (कामकाजाचे दिवस) |
पदनिर्देशित अधिकारी |
प्रथम अपील प्राधिकारी |
व्दितीय अपील प्राधिकारी |
---|---|---|---|---|---|---|
1 |
जन्मनोंद दाखला |
20/- |
7 दिवस |
ग्रामपंचायत अधिकारी |
सहाय्यक गट विकास अधिकारी |
गट विकास अधिकारी |
2 |
मृत्यु नोंद दाखला |
20/- |
7 दिवस |
ग्रामपंचायत अधिकारी |
सहाय्यक गट विकास अधिकारी |
गट विकास अधिकारी |
3 |
विवाह नोंद दाखला |
20/- |
7 दिवस |
ग्रामपंचायत अधिकारी |
सहाय्यक गट विकास अधिकारी |
गट विकास अधिकारी |
4 |
दारिद्रय रेषेखालील असल्याचा दाखला |
20/- |
7 दिवस |
ग्रामपंचायत अधिकारी |
सहाय्यक गट विकास अधिकारी |
गट विकास अधिकारी |
5 |
ग्रामपंचायत येणे बाकी नसल्याचा दाखला |
20/- |
5 दिवस |
ग्रामपंचायत अधिकारी |
सहाय्यक गट विकास अधिकारी |
गट विकास अधिकारी |
6 |
नमुना 8 चा उतारा |
20/- |
5 दिवस |
ग्रामपंचायत अधिकारी |
सहाय्यक गट विकास अधिकारी |
गट विकास अधिकारी |
7 |
निराधार असल्याचा दाखला |
मोफत |
20 दिवस |
ग्रामपंचायत अधिकारी |
सहाय्यक गट विकास अधिकारी |
गट विकास अधिकारी |
शिक्षण विभाग (प्राथमिक) अनुसूची
विद्यार्थ्यांच्या लाभाच्या सेवा अनुसूची अ
अ.क्र. | सेवेचे नाव | सेवा पुरविण्यासाठी विहीत केलेली कालमर्यादा (कार्यालयीन दिवस) | पदनिर्देशित अधिकारी | प्रथम अपीलीय प्राधिकारी | द्वितीय अपीलीय प्राधिकारी | आवश्यक कागदपत्रे/इतर बाबी |
---|---|---|---|---|---|---|
1 | विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर प्रतिस्वाक्षरी देणे - महाराष्ट्र राज्याबाहेर शिक्षणाकरीता (प्राथमिक शाळांसाठी) | 1 दिवस | संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक / शहरी भागासाठी प्रशासन अधिकारी / शिक्षण अधिकारी / तत्सम अधिकारी | संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक | शिक्षण सहसंचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय | 1) विद्यार्थी/पालक/शाळा यांचा विनंती अर्ज. 2) शाळा सोडल्याचा मूळ दाखला. |
2 | विद्यार्थ्यांचे जात / जन्मतारिख / नाव / तत्सम यामध्ये बदल मान्यता आदेश (प्राथमिक शाळा) | 7 दिवस | संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक / शहरी भागासाठी प्रशासन अधिकारी / शिक्षण अधिकारी / तत्सम अधिकारी | संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक | शिक्षण सहसंचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय | 1) शाळा प्रमुखांमार्फत विहीत नमुन्यामधील अर्ज. 2) आवश्यक पुरावे (उदा.जात प्रमाणपत्र / जन्म दाखला, प्रतिज्ञापत्र, नावबदल राजपत्र / तत्सम). |
3 | राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान वितरण (प्राथमिक शाळा) | 15 दिवस | संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक / शहरी भागासाठी प्रशासन अधिकारी / शिक्षण अधिकारी / तत्सम अधिकारी | संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक | सहसंचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय |
शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी लाभाच्या सेवा अनुसूची ब
अ.क्र. | सेवेचे नाव | सेवा पुरविण्यासाठी विहीत केलेली कालमर्यादा (कार्यालयीन दिवस) | पदनिर्देशित अधिकारी | प्रथम अपीलीय प्राधिकारी | द्वितीय अपीलीय प्राधिकारी | आवश्यक कागदपत्रे/इतर बाबी |
---|---|---|---|---|---|---|
1 | 3 | 4 | 5 | 6 | 7 | 8 |
1 | खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांचे नियमित मासिक वेतन देयक वेतन पथकास सादर करणे. (खाजगी प्राथमिक शाळा) | दरमहा 7 तारखेपर्यंत | संबंधित शाळेचे मुख्याध्यापक | संबंधित जिल्ह्याचे अधिक्षक, वेतन पथक कार्यालय प्राथमिक | संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक / शहरी भागासाठी प्रशासन अधिकारी / शिक्षण अधिकारी / तत्सम अधिकारी | 1) अधिकृत मुख्याध्यापकांचे स्वाक्षरीसह परिपूर्ण वेतन देयक |
2 | खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांचे भविष्य निर्वाह निधी अग्रीम/ नापरतावा/ अंतिम प्रदान इ. चे प्रस्ताव वेतन पथकास सादर करणे (प्राथमिक शाळा) | 7 दिवस | संबंधित शाळेचे मुख्याध्यापक | संबंधित जिल्ह्याचे अधिक्षक, वेतन पथक कार्यालय प्राथमिक | संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक / मनपा क्षेत्रासाठी प्रशासन अधिकारी / शिक्षणाधिकारी मनपा / तत्सम अधिकारी | 1) कार्यालय प्रमुखामार्फत विनंती अर्ज 2) आवश्यक कागदपत्रे (उदा.लग्नपत्रिका, घर/जमीन खरेदीचे कागदपत्र, घर दुरुस्ती खर्चाचे अंदाजपत्रक, इतर वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतले असल्यास तपशील, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, वैद्यकिय कारणास्तव, वाहन खरेदी, तत्सम कागदपत्रे इ.) |
3 | खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांचे भविष्य निर्वाह निधी अग्रीम/ नापरतावा/ अंतिम प्रदान मंजूरी आदेश (खाजगी प्राथमिक) | 21 दिवस | संबंधित जिल्ह्याचे अधिक्षक, वेतन पथक कार्यालय प्राथमिक | संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक / मनपा क्षेत्रासाठी प्रशासन अधिकारी / शिक्षणाधिकारी मनपा / तत्सम अधिकारी | संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक | 1) कार्यालय प्रमुखामार्फत विनंती अर्ज 2) आवश्यक कागदपत्रे (उदा.लग्नपत्रिका, घर/जमीन खरेदीचे कागदपत्र, घर दुरुस्ती खर्चाचे अंदाजपत्रक, इतर वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतले असल्यास तपशील, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, वैद्यकिय कारणास्तव, वाहन खरेदी, तत्सम कागदपत्रे इ.) |
4 | खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचा-यांना वैद्यकिय कारणास्तव अग्रीम मंजूरीचा प्रस्ताव वेतन पथकास सादर करणे (खाजगी प्राथमिक शाळांसाठी) | 1 दिवस | संबंधित शाळेचे मुख्याध्यापक | संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक / मनपा क्षेत्रासाठी प्रशासन अधिकारी / शिक्षणाधिकारी मनपा / तत्सम अधिकारी | संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक | |
5 | खाजगी अनुदानित शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांचे वैद्यकिय खर्चाचे देयक वरिष्ठ कार्यालयास सादर करणे (खाजगी प्राथमिक शाळांसाठी) | 7 दिवस | संबंधित शाळेचे मुख्याध्यापक | संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक / मनपा क्षेत्रासाठी प्रशासन अधिकारी / शिक्षणाधिकारी मनपा / तत्सम अधिकारी | संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक | 1) परिशिष्ट दोन-नमुना अ परिपूर्ण भरुन जोडणे (उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात न आलेल्या रुग्णांच्या बाबतीत द्यावयाचे) 2) परिशिष्ट तीन - नमुना ब परिपूर्ण भरुन जोडणे (उपचाराकरीता शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांच्या बाबतीत द्यावयाचे) 3) परिशिष्ट चार - नमुना क परिपूर्ण भरुन जोडणे (उपचार करणा-या खाजगी रुग्णालयाने द्यावयाचे) 4) परिशिष्ठ पाच - नमुना ड परिपूर्ण भरुन जोडणे (उपचार करणा-या डॉक्टरने भरावयाचे व जोडपत्र क ला जोडावयाचे) 5) परिशिष्ट 1 मध्ये नमूद रकमा व उपचाराचा तपशील संबंधित नमुना अ/ब/क किंवा ड मधील तपशीलाशी जुळणे आवश्यक 6) आजार विनिर्दिष्ट तातडीच्या आजाराच्या यादीत समाविष्ट असल्याचे प्राधिकृत वैद्यकिय अधिका-याचे प्रमाणपत्र 7) विनिर्दिष्ट तातडीच्या आजाराच्या यादीतील आजाराचा अनुक्रमांक व आजाराचे नाव नमूद करणे 8) आंतररुग्णाचे बाबतीत रुग्णालयातून मुक्त केल्याचे प्रमाणपत्र (Discharge Summary) 9) तातडीच्या उपचाराबाबतचे प्रमाणपत्र (Emergency Certificate). 10) आंतररुग्णाच्या बाबतीत रुग्ण ज्या प्रकारच्या वॉर्डमध्ये दाखल होता (उदा.स्पेशल, सेमी स्पेशल, आय.सी.यु., जनरल इ.) त्यांचा तपशील दर्शविणारे वॉर्ड प्रमाणपत्र. 11) रुग्णास देण्यात आलेल्या औषधोपचारात अन्न घटके, शक्तीवर्धक (टॉनिक) व अल्कोहोल यांचा समावेश होता काय? असल्यास त्याबाबत सविस्त तपशील दिलेला आहे काय? नसल्यास उपचार करणा-या वैद्यकिय व्यावसायिकेचे प्रमाणपत्र. 12) इतर तपासणीचे व अनुषंगिक रिपोर्ट. 13) पती/पत्नी दोघेही सेवेत असल्यास त्यांनी दोन्हीकडे देयक सादर केले नसलेबाबतचे हमीपत्र. 14) धर्मादाय संस्था किंवा अन्य संस्थांकडून मदत घेतली नसले बाबतचे प्रमाणपत्र. 15) देयकाची सर्व किंवा जादा रक्कम आदा झाल्यास वसुलीस तयार असल्याचे हमीपत्र. 16) वेतन प्रमाणपत्राची प्रत मुख्याध्यापक यांचे स्वाक्षरीसह. 17) कुटुंब मर्यादित असलेबाबतचा दाखला. 18) शाळा 100 टक्के अनुदानित असल्याचे प्रमाणपत्र संस्था सचिवांचे पत्र अग्रीम अर्जावर मुख्याध्यापक यांची शिफारस. 19) कर्मचा-यांवर रुग्ण अवलंबून असलेबाबतचे प्रमाणपत्र. 20) हॉस्पीटलचे प्रमाणपत्राची मूळ प्रत ऑपरेशनच्या तारखेसह. 21) वास्तव्याचा दाखला दिनांक 16/7/2009 च्या पत्रानुसार. 22) रेशनकार्डची झेरॉक्स. 23) अनुदानित तुकडीवर काम करीत असल्याबाबतचा दाखला. 24) शाळा कायम मान्यतेचा दाखला. 25) कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचा दाखला. 26) तिसरे अपत्याबाबतचे शासन निर्णयानुसार प्रमाणपत्र. 27) हॉस्पीटल शासन मान्य असल्याचे प्रमाणपत्र. |
6 | खाजगी अनुदानित शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांचे वैद्यकिय खर्चाचे देयकांच्या प्रतिपूर्ती रुपये 2 लाख पर्यंतचे मंजूरीचे आदेश देणे. (खाजगी प्राथमिक शाळांसाठी) | 7 दिवस | संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक / मनपा क्षेत्रासाठी प्रशासन अधिकारी / शिक्षणाधिकारी मनपा / तत्सम अधिकारी | संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक | संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय | लोक सेवा क्रमांक 12 प्रमाणे |
7 | खाजगी अनुदानित शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांची सेवानिवृत्ती प्रकरणे शिक्षणाधिकारी/ महालेखापाल कायर्ज्ञलयास सादर करणे. (खाजगी प्राथमिक शाळा) | 7 दिवस | संबंधित शाळेचे मुख्याध्यापक | संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक / मनपा क्षेत्रासाठी प्रशासन अधिकारी / शिक्षणाधिकारी मनपा / तत्सम अधिकारी | संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक | 1) अद्ययावत नोंदीसह मूळ सेवापुस्तक. 2) सेवापुस्तक पडताळणी. 3) परिपूर्ण भरलेली व प्रमाणित केलेली विहीत प्रपत्रे. 4) इतर अनुषंगीक कागदपत्रे/ प्रमाणपत्रे. |
8 | खाजगी अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे थकीत वेतन देयक वेतन पथकास सादर करणे (1 वर्षापर्यंतची थकीत/ फरक देयके) (खाजगी प्राथमिक शाळा) | दरमहा 1 ते 14 तारखेपर्यंत | संबंधित शाळेचे मुख्याध्यापक | संबंधित जिल्ह्याचे अधिक्षक, वेतन पथक कार्यालय प्राथमिक | संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक / मनपा क्षेत्रासाठी प्रशासन अधिकारी / शिक्षणाधिकारी मनपा / तत्सम अधिकारी | 1) देयकाचा कालावधी नमूद करणे. 2) प्रशासकीय मान्यता क्रमांक व दिनांक नमूद करणे. 3) प्रलंबित राहण्याची वस्तुनिष्ट कारणे नमूद करणे. 4) शालार्थ आयडी अचूक नमूद करणे. 5) रजा कालावधीतील शिक्षक/ मयत कर्मचारी/ सेवानिवृत्त कर्मचारी असल्यास तसे नमूद करणे. 6) लेखाधिकारी शिक्षण विभाग, संबंधित जिल्हा यांचे लेखा पडताळणी दिनांक व क्रमांक दोन्ही पण नमूद करणे. 7) प्रशासकीय संदर्भ नमूद करताना पत्रातील संपूर्ण संदर्भ नमूद करणे (संक्षिप्त स्वरुपातील संदर्भ ग्राह्य धरले जाणार नाही.) 8) न्यायालयीन प्रकरणाच्या बाबतीत घटनाक्रम, क्षेत्रिय कार्यालयाने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्राची प्रत, न्यायालयाच्या निकालाची प्रत, देयक नियमानुसार देय असल्याबाबत सक्षम प्राधिकारी यांचे पृष्ठांकित पत्रावर स्पष्ट अभिप्रास. 9) थकीत निलंबन भत्यांच्या बाबतीत निलंबनासाठी शिक्षणाधिकारी यांची परवानगी दिली होती/ नाही (प्रत जोडणे आवश्यक.) 10) निलंबन प्रकरणे तसेच मा.न्यायालयीन प्रकरणात संबंधितांच्या अनुउपस्थित कालावधीत शिक्षक नियुक्त केला होता का, त्यास वेतन अदा केले आहे/ नाही. याबाबतचे अभिप्राय. 11) थकीत देयकाच्या पृष्ठांकीत पत्रावर देयके विवरण पत्र --- अनुक्रमांक 1 ते --- मधील --- वगळून एकूण मान्य रक्कम नमूद करणे. 12) देयक नियमांनुसार देय असल्याबाबत सक्षम प्राधिकारी यांनी पृष्ठांकीत पत्रावर स्वत:चे अभिप्राय नमूद करणे. 13) सदरचे देयक यापूर्वी मंजूर अथवा अदा न केलेबाबतचे तसेच अन्य विहीत प्रमाणपत्र सादर करणे. |
9 | खाजगी अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे थकीत वेतन प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करणे (1 ते 6 वर्षापर्यंतची थकीत/ फरक देयके) प्राथमिक शाळा | दरमहा 1 ते 14 तारखेपर्यंत | संबंधित शाळेचे मुख्याध्यापक | संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक / मनपा क्षेत्रासाठी प्रशासन अधिकारी / शिक्षणाधिकारी मनपा / तत्सम अधिकारी | शिक्षण उपसंचालक प्राथमिक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे. | 1) देयकाचा कालावधी नमूद करणे. 2) प्रशासकीय मान्यता क्रमांक व दिनांक नमूद करणे. 3) प्रलंबित राहण्याची वस्तुनिष्ट कारणे नमूद करणे. 4) शालार्थ आयडी अचूक नमूद करणे. 5) रजा कालावधीतील शिक्षक/ मयत कर्मचारी/ सेवानिवृत्त कर्मचारी असल्यास तसे नमूद करणे. 6) लेखाधिकारी शिक्षण विभाग, संबंधित जिल्हा यांचे लेखा पडताळणी दिनांक व क्रमांक दोन्ही पण नमूद करणे. 7) प्रशासकीय संदर्भ नमूद करताना पत्रातील संपूर्ण संदर्भ नमूद करणे (संक्षिप्त स्वरुपातील संदर्भ ग्राह्य धरले जाणार नाही.) 8) न्यायालयीन प्रकरणाच्या बाबतीत घटनाक्रम, क्षेत्रिय कार्यालयाने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्राची प्रत, न्यायालयाच्या निकालाची प्रत, देयक नियमानुसार देय असल्याबाबत सक्षम प्राधिकारी यांचे पृष्ठांकित पत्रावर स्पष्ट अभिप्रास. 9) थकीत निलंबन भत्यांच्या बाबतीत निलंबनासाठी शिक्षणाधिकारी यांची परवानगी दिली होती/ नाही (प्रत जोडणे आवश्यक.) 10) निलंबन प्रकरणे तसेच मा.न्यायालयीन प्रकरणात संबंधितांच्या अनुउपस्थित कालावधीत शिक्षक नियुक्त केला होता का, त्यास वेतन अदा केले आहे/ नाही. याबाबतचे अभिप्राय. 11) थकीत देयकाच्या पृष्ठांकीत पत्रावर देयके विवरण पत्र --- अनुक्रमांक 1 ते --- मधील --- वगळून एकूण मान्य रक्कम नमूद करणे. 12) देयक नियमांनुसार देय असल्याबाबत सक्षम प्राधिकारी यांनी पृष्ठांकीत पत्रावर स्वत:चे अभिप्राय नमूद करणे. 13) सदरचे देयक यापूर्वी मंजूर अथवा अदा न केलेबाबतचे तसेच अन्य विहीत प्रमाणपत्र सादर करणे. 14) देयक नियमानुसार देय असल्याबाबत सक्षम प्राधिकारी यांनी पृष्ठांकित पत्रावर स्वत:चे अभिप्राय नमूद करणे. सदरचे देयक यापूर्वी मंजूर अथवा अदा न केलेबाबतचे तसेच अन्य विहीत प्रमाणपत्र सादर करणे. 15) सादर केलेली यादीच्या प्रत्येक पृष्ठांवर अधिक्षक व शिक्षणाधिकारी लेखाधिकारी तसेच शिक्षण उपसंचालक यांची स्वाक्षरी. 16) सादर केलेली यादीच्या अंतिम पृष्ठांवर अधिक्षक व शिक्षणाधिकारी लेखाधिकारी तसेच शिक्षण उपसंचालक यांची स्वाक्षरी. 17) विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी पृष्ठांकित पत्र मा.संचालक कार्यालयास पृष्ठांकित करणे. 18) थकीत देयकाच्या पृष्ठांकित पत्रावर देयके विवरण पत्र --- अनुक्रमांक 1 ते --- मधील --- वगळून एकूण मान्य रक्कम नमूद करणे. 19) देयक नियमानुसार देय असल्याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे पृष्ठांकित पत्रावर स्वत:चे अभिप्राय नमूद करणे. |
10 | खाजगी अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा- यांचे थकित वेतन मंजूर करणे (1 वर्षापर्यंतची थकित/फरक देयके) (प्राथमिक शाळा) | दरमहा 1 ते 14 तारखेपर्यंत | संबंधित जिल्ह्याचे अधिक्षक, वेतन पथक कार्यालय प्राथमिक | संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक / मनपा क्षेत्रासाठी प्रशासन अधिकारी / शिक्षणाधिकारी मनपा / तत्सम अधिकारी | संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक | |
11 | खाजगी प्राथमिक शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांना भविष्य निर्वाह निधी (GPF), अंशदायी सेवानिवृत्ती वेतन योजना (DCPS), राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) इत्यादी हिशोब पावती देणे. | संबंधित अधिक्षक वेतन पथक कार्यालय प्राथमिक | संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक | संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक | निरंक | |
12 | खाजगी प्राथमिक शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वैयक्तिक मान्यता आदेश | 30 दिवस | संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक / शहरी भागासाठी प्रशासन अधिकारी / शिक्षण अधिकारी / तत्सम अधिकारी | संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक | शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय | 1) शिक्षक शिक्षकेतर पदभरतीस पूर्व परवानगी आदेश. 2) पद रिक्त पुरावा. 3) संच मान्यता प्रत इ. 4) जाहिरात. 5) अल्पसंख्यांक प्रमाणपत्र लागू असल्यास. 6) बिंदूनामावली लागू असल्यास. 7) उपस्थिती पत्रक. 8) मुलाखत तक्ता/ गुणदान तक्ता. 9) निवड यादी/ गुणवत्ता यादी. 10) जातवैधता प्रमाणपत्र लागू असल्यास. 11) शैक्षणिक/ व्यावसायिक अर्हता. 12) संस्था/ शाळा समिती ठराव. 13) नियुक्ती आदेश. 14) रुजू अहवाल. |
13 | खाजगी प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापक पदावरील पदोन्नतीस मान्यता आदेश देणे. | 10 दिवस | संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक / शहरी भागासाठी प्रशासन अधिकारी / शिक्षण अधिकारी / तत्सम अधिकारी | संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक | शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय | 1) संच मान्यता. 2) पद रिक्त असल्याचा पुरावा. 3) प्रमाणित बिंदूनामावली लागू असल्यास. 4) सेवाज्येष्ठता यादी. 5) शिक्षक पदी वैयक्तिक मान्यता आदेश. 6) शैक्षणिक/ व्यावसायिक अर्हता प्रमाणपत्रे. 7) संस्था ठराव. 8) पदोन्नती आदेश. 9) रुजू अहवाल. 10) अल्पसंख्यांक प्रमाणपत्र लागू असल्यास. |
14 | खाजगी प्राथमिक शाळांमधील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांची वरिष्ठ श्रेणी मंजूरी आदेश | 15 दिवस | संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक / शहरी भागासाठी प्रशासन अधिकारी / शिक्षण अधिकारी / तत्सम अधिकारी | संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक | शिक्षण सहसंचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय | 1) विहीत नमुन्यातील प्रपत्र. 2) संस्था ठराव/ शाळा समिती ठराव. 3) सेवाखंड असल्यास आदेश. 4) वैयक्तिक मान्यता. 5) मागील 3 वर्षाचे गोपनिय अहवाल. 6) सेवांतर्गत प्रशिक्षण प्रमाणपत्र. |
15 | खाजगी प्राथमिक शाळांमधील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांची निवड श्रेणी मंजूरी आदेश | 16 दिवस | संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक / शहरी भागासाठी प्रशासन अधिकारी / शिक्षण अधिकारी / तत्सम अधिकारी | संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक | शिक्षण सहसंचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय | 1) विहीत नमुन्यातील प्रपत्र. 2) संस्था ठराव/ शाळा समिती ठराव. 3) सेवाखंड असल्यास आदेश. 4) वैयक्तिक मान्यता. 5) मागील 3 वर्षाचे गोपनिय अहवाल. 6) सेवांतर्गत प्रशिक्षण प्रमाणपत्र. 7) सेवाज्येष्ठता यादी (निवडश्रेणी प्राप्त शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांची यादी.) 8) वरिष्ठश्रेणी घेणा-यांची सेवाज्येष्ठता यादी. 9) किमान एक स्तर अधिक शैक्षणिक अर्हता कागदपत्रे. |
16 | खाजगी शाळांमधील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांची विनाअनुदानित वरुन अनुदानित पदावर बदलीस मान्यता (प्राथमिक शाळा.) | 30 दिवस | संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक / शहरी भागासाठी प्रशासन अधिकारी / शिक्षण अधिकारी / तत्सम अधिकारी | संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक | शिक्षण सहसंचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय | 1) बदली/ नियुक्ती आदेश. 2) रुजू अहवाल. 3) शैक्षणिक/ व्यावसायिक अर्हता. 4) संस्था/ शाळा समिती ठराव. 5) सेवापुस्तकाचे पहिल्या पानाची प्रत. 6) पद रिक्त पुरावा. 7) संच मान्यता प्रत इ. 8) विनाअनुदानित वैयक्तिक मान्यता आदेश. 9) सेवाज्येष्ठता यादी. |
17 | खाजगी प्राथमिक व माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील/ अध्यापक विद्यालयातील शाळांमधील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांची शालार्थ प्रणाली मधील ऑनलाईन माहिती अद्ययावत करणे. | 3 दिवस | संबंधित शाळेचे मुख्याध्यापक/ प्राचार्य | संबंधित जिल्ह्याचे अधिक्षक, वेतन पथक कार्यालय प्राथमिक | संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक/ शहरी भागासाठी प्रशासन अधिकारी/ शिक्षण अधिकारी/ बृहन्मुंबईसाठी शिक्षण निरिक्षक/ तत्सम अधिकारी | शालार्थ मंजूरीचे आदेश. |
18 | खाजगी प्राथमिक व माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील/ अध्यापक विद्यालयातील शाळांमधील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांची शालार्थ प्रणाली मधील ऑनलाईन माहिती अंतिम करणे. | 3 दिवस | संबंधित जिल्ह्याचे अधिक्षक, वेतन पथक कार्यालय प्राथमिक / माध्यमिक | संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक/ माध्यमिक/ शहरी भागासाठी प्रशासन अधिकारी/ शिक्षण अधिकारी/ बृहन्मुंबईसाठी शिक्षण निरिक्षक/ तत्सम अधिकारी | संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक | शालार्थ मंजूरीचे आदेश. |
19 | खाजगी प्राथमिक शाळांमधील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांना सेवानिवृत्तीचे इतर लाभ. (उदा.भविष्य निर्वाह निधी, रजा रोखीकरण, अंशराशिकरण, तत्सम लाभ.) | 15 दिवस | संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक/ शहरी भागासाठी प्रशासन अधिकारी/ शिक्षण अधिकारी/ बृहन्मुंबईसाठी शिक्षण निरिक्षक/ तत्सम अधिकारी | संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक | शिक्षण सहसंचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय | 1) महालेखाकार यांचे सेवानिवृत्ती मंजूरीचे आदेश. 2) विनंती अर्ज. 3) अनुषंगिक इतर कागदपत्रे. |
20 | खाजगी प्राथमिक शाळांमधील अतिरिक्त शिक्षक/ शिक्षकेतर समायोजन | 15 दिवस | संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक / शहरी भागासाठी प्रशासन अधिकारी / शिक्षण अधिकारी / तत्सम अधिकारी | संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक | शिक्षण सहसंचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय | 1) शाळा/ संस्था प्रस्ताव. 2) सेवाज्येष्ठता यादी. 3) संचमान्यता. 4) बिंदूनामावली. |
21 | खाजगी प्राथमिक शाळांमधील शिक्षक/ शिक्षकेतर यांचे बदलीस मान्यता | 15 दिवस | संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक / शहरी भागासाठी प्रशासन अधिकारी / शिक्षण अधिकारी / तत्सम अधिकारी | संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक | शिक्षण सहसंचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय | 1) संस्था बदली आदेश. 2) रुजू अहवाल. 3) यापूर्वीची वैयक्तिक मान्यता किंवा बदली मान्यता आदेश. |
22 | प्राथमिक शाळांमधील प्रभारी मुख्याध्यापक मान्यता | 7 दिवस | संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक / शहरी भागासाठी प्रशासन अधिकारी / शिक्षण अधिकारी / तत्सम अधिकारी | संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक | शिक्षण सहसंचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय | 1) संस्था प्रस्ताव. 2) संस्था ठराव. 3) प्रभारी नियुक्ती आदेश. 4) सेवाज्येष्ठता यादी. 5) शिक्षक पदावरील वैयक्तिक मान्यता. |
शिक्षण विभाग माध्यमिक
अ.क्र. | सेवेचे नाव | सेवेचा नियम कालमर्यादा | पदनिर्देशित अधिकारी | प्रथम अपिलीय अधिकारी | व्दितीय अपिलीय अधिकारी | आवश्यक कागदपत्रे/इतर बाबी |
---|---|---|---|---|---|---|
1 | विदयार्थ्याचे जात /जन्मतारीख / नाव तत्सम यामध्ये बदल मान्यता आदेश (माध्यमिक शाळा) | 7 दिवस | शिक्षणा धिकारी (माध्यमिक) | विभागीय शिक्षण उपसंचालक | शिक्षण सहसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक, शिक्षण संचालनालये | 1.शाळा मुख्याध्यापकां मार्फत विहीत नमून्यातील अर्ज 2.आवश्यक पुरावे उदा.(जात प्रमाणपत्र/जन्म दाखला/प्रतिज्ञापत्र/नाव बदल राजपत्र)तत्सम |